Wednesday, 30 January 2013

Home Minister and Irresponsible statementts

http://www.facebook.com/atulagnihotri71/posts/3702735865421

Monday, 7 January 2013


आपल्या हिंदु धर्मात लग्न जुळवितांना संभाव्य वर वधुची पत्रिका जुळविण्याचा प्रघात आहे. बराच लोकांचा या वर फारसा विश्वास नसतो. आपल्या सभोवतालच्या सुखी तसेच फारसे सुखी नसलेल्या जोडप्याच्या पत्रीकेचे गुणमेलन बघितल्यास याचे कारण समजुन येते मग पटो अथवा न पटो हे गुणमेलन करुन घेतले, कमीत कमी जेथे प्रेमविवाह नसतो तेथे तरी तर अनेक पुढील समस्यापासुन सुटका होवु शकते.

हे गुणमेलन नक्की काय असते? त्याबाबत ही माहीती.:गुणमेलन मध्ये ३६ गुण असतात ते खालील प्रमाणे :
१. वर्ण- यावरुन दोघांची वैचारीक बैठक जुळते का हे दिसते. तसेच त्यांचे इगो एकमेकांशी बाधक आहेत काय हे कळते. यात महत्तम गुण - १ असतो. जुळत असल्यास १ गुण मिळतो किंवा मग ० गुण.
यात चार वर्णांशी गुण मेलन करतात - ब्राम्हण , क्षत्रीय, वैश्य व क्षुद्र.
 २ वस्य  - यात पाच प्रकार असतात मानव, वनचर, जलचर, चतुष्पाद, व कृमी. यावरुन  वर वधुंच्या ताकदीचा अथवा अधिकाराचा विचार केला जातो . महत्तम गुण २ असतात.
तारा - या द्वारे तारा बलाचा विचार केला जातो. यावरुन दोघांच्या परस्पर सामंजस्याचा विचार केला जातो. यात ९ प्रकारचे जन्म तारा असतात. Janama, Sampat, Vipata, Kshema, Pratyari, Sadhaka, Vadha, Mitra and Ati-mitra. यात महत्तम ३ गुण असतात.
योनी- याद्वारे दोघांमधील शारीरीक सौख्या बाबत विचार केला जातो. एकंदर १४ जनावरांच्या प्रकृती व्यक्तींमध्य अस्तित्वात असतात असे मानले जाते व त्यांचा परस्परांशी असलेले सामंजस्य विचारात घेतले जाते. यात महत्तम गुण ४ असतात.
५. ग्रहमैत्री - यावरुन परस्पर मानसिक, व बौध्दीक सामंजस्य विचारात घेतले जाते. यात ७ ग्रहांचा विचार केला जातो. यात महत्तम गुण ५ असतात.
६ गण - यावरुन एकमेकांचा स्वभाव व रागा चे समजुन घेण्याची क्षमता विचारात घेतली जाते. यावरुन  त्यांची अध्यात्मीक व भौतीक पातळीचा विचार केला जातो. यात देव, मनुष्य व राक्षस असे गण असतात. महत्तम गुण ६ असतात.
७ भकुट किंवा चंद्र राशी - यात सर्वात जास्त म्हणजे ७ गुण असतात. १२ राशींचे आपसातील सामंजस्यावरुन गुण ठरविण्यात येतात. यावरुन कौटुंबीक आर्थीक प्रगती, कुटुंबाची वाढ इत्यादीचा विचार केला जातो.
८ नाडी  नर्वस एनर्जी, तसेच वंशापरंपरागत वैशिष्ट्ये याचा विचार केला जातो.यात महत्तम गुण ८ असतात.

अशाप्रकार एकंदर ३६ गुणांपैकी १८ गुण असल्यास ते सामान्यत: मान्य असतात व विवाहास अनुकुल समजले जातात. त्या पेक्षा जास्त असल्यास संसार उत्तमोत्तम होतो. या पेक्षा कमी गुण असल्यास संसार हा कटकटीचा होतो असे समजले जाते.

बघा मग आतातरी तुम्हाला किती गुण मिळाले व त्याप्रमाणे आपल्या संसाराचे तुलन पत्र मांडा. लग्नाचे वय असल्यास व प्रेम विवाह नसल्यास आपल्या पत्रिकेचे गुणमेलन अवश्य करावे.

माझे कडे गुणमेलन करण्याचे सौफ्टवेअर आहे मला  vishwas21@gmail.com  यावर जन्मतारीख, जन्मवेळ, व जन्मस्थान कळविल्यास मी दोघांचे गुण वरील ८ प्रकारतील व एकूण असे नक्की कळविन जेणे करुन आपणास नेमके कारण कळुन येईल. फक्त याबाबत अधिक माहीती मात्र एखाद्या विद्वान ज्योतिष्या कडुन च घ्यावी. कारण मी हे फक्त एक सामाजिक उपक्रम म्हणुन करीत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सर संघचालक के विधान पर टी आर.पी लालची मिडीया ऐसे टुट पडी है जैसे उन्होने कुछ ऐसा कहा जो हमारी संस्कृती के खिलाफ हो. इस विषय पर विवाह अनुबंध जो हिंदु विवाह पध्दती का अविभाज्य अंग है तथा जिसके बिना विवाह को  अधुरा माना जाता है. तथा अंग्रेजी भाषा मे जिसका भाषांतर contract यही है जिसका उन्होने प्रयोग किया तथा जिसे हम "सप्तपदी" कहते है. जिन्हे इस शब्द का अर्थ का बोध नही है उनकी जानकारी हेतु इस का विस्तृत विवेचन यहा दिया है जिसे पढने का अनुरोध है जिससे इस विषय की जानकारी होगी..

http://rasbatiya.blogspot.in/2011/01/blog-post_26.html