Thursday, 26 July 2012

Assam relief-Seva Bharati, Purvanchal


धनवंतरी सेवा यात्रा- एक आरोग्य  प्रकल्प

ईशान्य भारतात  सेवा भारति पुर्वांचल द्वारे  आरोग्य मित्र व आरोग्यम हे कायम स्वरुपी राबवले जाणारे प्रकल्प आहेत तसेच धन्वंतरी सेवा यात्रा प्रकल्प दरवर्षी  एप्रिल मध्ये राबविला जातो इशान्य भारतातील दुर्गम प्रदेशातिल जनजातीमध्ये वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कायम विचार मंथन सुरु असते व अनेक पर्यायांबाबत साधक बाधक चर्चा होत असते. अशाच विचार मंथनामधुन धनवंतरी सेवा यात्रेची कल्पना पुढे आली व ती ३/५/२००५ पासुन मुर्त स्वरुपात अमलात येवु लागली.

नॅशनल मेडिकोज आरगनायझेशन, सेवा इंटरनॅशनल व सेवा भारति पुर्वांचल यांनी एकत्रित पणे धनवंतरी सेवा यात्रा प्रकल्पाला मुर्त स्वरुप देण्यात मोलाचा वाटा उचलला. या प्रकल्पाद्वारे स्वयंसेवी डॉक्टर व निमवैद्यकिय कार्यकर्त्यांनी नियमीतपणे ठराविक वेळी मोफत वैद्यकिय सेवा शिबीराचे कार्यक्रम सुदुर व दुर्गम अशा प्रदेशात राबविण्याचे ठरविण्यात आले.

धन्वंतरी सेवा यात्रा क्र.१

वरील योजनेनुसार बनारस विद्यापिठातील नउ डॉक्टरांचा प्रथम गट गोहाटीला आला तो दि. ०३/०५/२००५ रोजी. मग या डॉक्टरांची विभागणी ५ चमुत करण्यात आली व त्यांना इशान्य भारताच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले.. या गटाने १२३ गावात २३ शिबीरे घेतली व ४००९ ऋंग्णांवर उपचार केले त्यात १७०१ पुरुष व २३०८ स्त्रियांचा समावेश होता.

धन्वंतरी सेवा यात्रा क्र. २

०३/०५/२००६ रोजी बनारस हिंदु विद्यापिठ, आग्रा वैद्यकिय महाविद्यालय व गुरु तेग बहादुर वैद्यकिय महाविद्यालय, नवी दिल्ली व  स्वामी विवेकानंद मिशन हॉस्पीटल वायनाड, केरळ येथील एक रिसर्च स्कॉलर मिळुन २३ तरुण डॉकटरांची चमु धनवंतरी सेवा यात्रेत सामील होण्याच्या उद्देशाने गोहाटीत दाखल झाली. योजनेनुसार ४/५/२००६ रोजी त्यांचे १० गट करण्यात आले व त्यांना इशान्य भारतातील दुर्गम गावात पाठविण्यात आले. या चमुने २७६ गावात ५१ शिबीराचे आयोजन करुन ८४३३ ऋंग्णांवर उपचार केले ज्यात ३७५० पुरुष व ४६८३ महिलांचा समावेश होता.

धन्वंतरी यात्रा क्र.३

२०/६/२००६ रोजी ४ डॉक्टरांची एक चमु दिल्लीहुन  नागालैंड व मणीपुर राज्यातील जनजातीं ना मोफत वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने गोहाटी येथे दाखल झाली. या चमुने ५२ गावात १४ शिबीरे आयोजीत केली व एकुण १७७४ ऋंग्णावर उपचार केले ज्यात ७४१ पुरुष व १०३३ महिलांचा समावेश होता.

धनवंतरी सेवा यात्रा क्र.४

या यात्रेत देशभरातील ६७ डॉक्टरांचा समावेश होता ज्यात २३- डॉ.बनारस हिंदु विश्वविद्यालयाचे, ५- भावनगर वैद्यकिय महाविद्यालय,गुजरात मधुन , ५-सुरत च्या सरकारी वैद्यकिय महाविद्यालयाचे, २-आग्रा येथुन, १-रोहतक हुन, ११-गोहाटी वैद्यकीय महाविद्यालयाचे, १६-आसाम वैद्यकिय महाविद्यालय डिब्रुगढ, २- सेवा भारती पुर्वांचलाचे व १- नागालैंड मधुन होते. पाहुणे डॉ.चे आगमन ३/७/२००७ रोजी गोहाटीत झाले व त्यांच्या निवासाची व्यवस्था सेवा भारति, पुर्वांचलाच्या फलटन बाझार गोहाटी कार्यालयात करण्यात आली. सर्व डॉक्टरांना १६ गटात विभागुन त्यांना वेगवेगळ्या भागात पाठविण्यात आले.  हे कार्य खुपच कठिण होते याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना या भागाची खुपच कमी किंवा अजिबात माहिती नव्हती. त्यांच्या या भागाबद्दलच्या कल्पना अत्यल्प किंवा चुकिच्या आधारावर असल्याने  चमत्कारीक होत्या. मात्र सेवा भारतिच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने ही यात्रा देखील कमालीची यशस्वी पार पडली या यात्रेत ७३ शिबीरे आयोजीत केली गेली ज्यात २२७ गावे अंतर्भुत होती. यात एकुण १२५०९ ऋंग्णांवर उपचार केल्या गेले ज्यात ५२५६ पुरुष व ७२५३ महिलांचा समावेश होता.

या सर्वात मोठ्या सेवा यात्रेचा समारोप समारंभ देखील तितकाच भव्य होता. याचे आयोजन गोहाटीच्या उझान बझार येथील विवेकानंद केन्द्रात केल्या गेले ज्यात गोहाटी मेडिकल कॉलेजचे निदेशक व तेथील क्षेत्रिय नेत्र चिकीत्सा संस्थेचे प्रमुख डॉ चिरंजीव बरुआ हे अध्यक्ष म्हणुन आमंत्रित होते. तसेच याच कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक व शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ रत्नेष्वर स्वर्गिआरी हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थीत होते.

अशा प्रकारच्या या यात्रा आजतागायत दरवर्षी सुरु असुन संपुर्ण देशातुन यास भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या यात्रांचा उद्देश केवळ या सुदुर भागात मोफत वैद्यकीय उपलब्ध करुन देणे हाच नसुन तर उमलत्या तरुण डॉक्टरांच्या पिढीत सामाजिक जवाबदारीचे भान निर्माण करत असतांनाच त्यांच्यात समाजातिल दुर्बल व दुर्लक्षीत घटकांबद्दल त्यांची बांधीलकी निर्माण करणे हे देखील आहे.

ही नवीन पिढी या दोन्ही अपेक्षेमध्ये पुर्ण उतरली असुन आपल्या बद्दल समाजाच्या असलेल्या अपेक्षेची त्यांना पुर्ण जाणीव आहे हे या धन्वंतरी सेवा यात्रेला संपुर्ण देशातुन मिळणा‍र्‍या प्रतिसादावरुन सिध्द झाले आहे.    

नुकत्याच आसामच्या बि.टी.ए.डी भागात झालेल्या हिंसाचारात अनेक कुटुंबांना निर्वासित व्हावे लागले. यावेळी गुजरात येथील डाक्टरांची चमु १५ दिवस वैद्यकीय सेवेसाठी सेवा भारति, पुर्वांचलाद्वारे मागविण्यात आली. या जमुने अनेक गावात वैद्यकिय कैंम्प आयोजित करुन हजारो ऋंग्णांना आवश्यक सेवा पुरविली.
आजही त्या भागात रोगराइंचे थैमान सुरु असुन सेवा भारति पुर्वांचल अविरत सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील व अन्य समाज सेवी संस्थांना तेथे आपली सेवा पुरविण्याची इच्छा असल्यास त्यांनी सेवा भारति पुर्वांचल, गोहाटी व श्री सुरेन्द्र तारखेडकर- सेवा प्रमुख, यांचेशी या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा-०९४३६१६०२१७ Relief Measures by Seva Bharati Purvanchal

Assam Riots

Assam is home for over 81 Lakhs Muslims, who comprise over 31 % of the total population. Most of these Muslims are illegal immigrants from neighboring Bangladesh and they display a huge array of vices that have been troublesome for the local population of Assam. There have been cases of land encroachments, loots and killings.

Situated on the northern banks of the river Brahmaputra , Bodoland includes the Bodoland Territorial Areas District (BTAD) , which is administered by the non-autonomous Bodoland Territorial Council (BTC). The territory consists of four districts , viz. , Kokrajhar , Baksa , Chirang and Udalguri , with Kokrajhar serving as the capital.

Tension among immigrants and locals has always prevailed in the region.

2 Years ago , immigrants wanted to build a toilet for a Madrassa inside the premises of a Kali temple in a village named Howriapet, located in Gosaigaon sub-division. The local people of the region got together to protest against this audacious decision, when 2 Bengali boys who were a part of the protests, were brutally murdered by the immigrants.

In another incident from the same area, a Muslim boy tried to rape a girl , he was caught by people from the village and thrashed. In the mean time, his fellow religion arrived and as punishment, they beat him again, which lead to his death. Now, to save themselves, they blamed the villager for the boy’s death and ransacked not only that village but also many adjacent villages. Local people suffered once again.

3 months ago , again in Gosaigaon , immigrants burnt down Adivasi homes after a minor quarrel in a bazar.

As a result, an undercurrent of tension always prevails because of the unjustified aggression of the immigrants. These immigrants are getting support of various organizations such as MULTA-(Muslim United Liberation Tigers of Assam), AMSU – (All Minority Student’s Union), a new fraction (ABMSU) has been created to cater to the immigrants in Bodoland region (All Bodoland Minority Student’s Union). These organizations are also getting government funds to run their activities.

A few days ago, immigrants encroached upon forest land in Fakiragram and put up a signboard calling it an Idgah. The locals, miffed at the illegal possession of forest land and asked them to give it up. The immigrants backed by the ABMSU, started large scale agitations against the locals.  Meanwhile, there has also been dissent among the members of the ABMSU and the AMSU.

On 19th July,  Mohibul Islam president of the ABMSU with his colleague Abdul Siddiq Sheikh were shot at by two unidentified gunmen riding a bike. The incident took place in a village called Magurmari , located 3 Kms from Kokrajhar town. Amazingly, both Islam and Sheikh were shot under the kneecap only. This incident indicates that there was confrontation among the two student’s unions. It is also to be noted that Mohibul Islam has many impending cases against him, which includes charges of rape and smuggling.
As expected the immigrants found another opportunity to blame Locals for their own problems, and this time the Bodos earned their ire. On the evening of 20th July, a mob of immigrants murdered four persons from the Bodo community. They were butchered beyond recognition and that was the trigger for what has now turned into a dangerous riot.

Further, an old Brahma Mandir , a very revered place of worship for the Bodos was burnt down in Onthaibari , Gosaigaon.The immigrants have been exceedingly vicious throughout the entire episode. They even tried to snatch guns from the police and an OC was hurt during an altercation with a mob. 400 immigrants had gathered with arms to charge towards Kokrajhar, despite a curfew being imposed. The police took charge of the situation and a major disaster was averted.

The violence has spread to Dhubri as well, where immigrants burnt down a boys hostel. Immigrant’s aggression has taken a complete anti-local turn and people from all communities are suffering because of them. People belonging to other religions haven’t been spared either. A mob even attacked the Rajdhani express train on 24th July. A lot of trains have been cancelled and thousands of passengers have been left stranded in various stations.

The violence has spread to over 400 villages in the BTAD region. Houses have been burnt down and abandoned houses looted. As of now, 32 people are dead and over 2 lakhs people have been rendered homeless. To make matters worse, the violence has spread to other parts of Assam now.

People have to live in Refugee camps in their own country because of hostiles from a foreign land. The conditions in the Refugee camps are extremely poor. Food supply is scarce, there are no medicines available and if that was not enough, the security in the camps is highly lacking. The centre has deployed 29 companies of Para-Military forces to take control of the situation, which is turning extremely hapless by the day.

It is high time that the local people in the region , irrespective of their community , come together and make sure that these illegal immigrants and hostile aliens are put to their original place, so that such incidents don’t occur again.



It is a gathered information from various sources... 


No comments: